Sunday, November 21, 2010

Eid

ईद की रात ...
घर आपका सलोना था , टीम टीम तारों का डेरा था ,
खूबसूरती हर चीज मैं झलकी थी , क्योंकि उसे आपने प्यार से सवारा था


ईद की रात ...
मेहमान तशरीफ़ लाते गए , घर का घरोंदा बनाते गए
खुन्शियोंकी कड़ियाँ जुड़ती गयी , और हम सब एक माला बन गये

ईद की रात ...
खेल की शातिर दारिने बड़ों को भी बच्चा बना दिया
लड़ कर रोना , रोकर हान्स पड़ना
हम सबको गुदगुदाता गया

ईद की रात ...
खाने की रौनक जब छा गयी , थाली अपने शृंगार से ही जल पड़ी
मन ने अंत टक डकार न मारी , पर पेट की उसको भी मनानी पड़ी

ईद की रात ख्वाइश हैं...
आप सब हमेशा खुश रहो, प्यार की वर्षा करते रहो
अल्ला दे आपको बरकत , हमारी तरफ से अप्पको ईद मुबारक...

Wednesday, November 03, 2010

majhe London

इकडचे सर्व रुतु नुसार बदलत असते
कधी अंगावर लोकरीचा धिग तरी कधी अंगभर कपद्याची ही गरज नसते
दिवस कधी कामा साठी पूर्ण नसतात तअर कधी रात्र येण्य साठी लोक आतुर होतात
लोकाना जे असते ते नको असते ह्यातच श्रृंगार कंपन्य ला अप्ला मर्म दिसते ,
मैत्रीचा कोड़ा निसर्गाला ही पड़ते उन्हाल्याला मिलतो पावूस तअर थंडीत झाडाला पानांची मैत्री ही भारी पड़ते

येताना पक्का निर्णय केला होता सर्व आईच्या सवाई जपून ठेवायच्या
चांगल्या गोष्टी इथून उचालायाच्या अणि द्रुश्तिकोनल नवी दिशा द्यायाचा
आता सर्व बोलाचाच भात बोलाचिच कड़ी वाटते
घराच्या सवाई इथे शोभणार नाही म्हणून लाज वाटते
अणि इकडच्या सविना शारीर रचना अलग बोलूँ मन टालते

इकडच्या न्यार्या गोष्टी नेहमी टोका पलिकडे वाटतात
व्याम करने पण कसे दिवस रात्र ,
दिएत करने तअर कसे तर सलाद मात्र
मज्जा मस्ती करने तर अजाराला बोलावान्याच्या सामान असतात
छंद इकडचे देवा पेक्षा श्रेठ असतात , ते करूनच लोक डोक भूई जड़ करतात

शिस्त मात्र कड़क असते , बोलने ही तस पढ़ात शिर असते
दोस्त असो व दुश्मन शब्द रचना तीच असते
मन मोकले करायला आपल्या मनासना ही वेल नसते
कारन सवांद सधन्य अधि इथे स्टे तस अणि रंगाची टेस्टिंग असते

दिवस सुरु होतो न्याहरीच्या धव्पलित ,स्वास्त खाण्याच्या तयारीत
कपडे टका टक लागतात अणि त्यावर तरीही लोकांच्या नजारा बारीक़ असतात
ट्रेन ला इथे लोक तुबे म्हणतात अणि गुड लुक्क देताना ते ठेंगा दाखवतात
तुबे मधे लोकाना गजेट पासून हसायला वेल नसतो , थोडा धका लागला तर तोंडाचा छतीस अकड़ा मात्र पटकन होतो
ओफ्फिचा ही तास नटरंगी आहे , चाह काफ्फी फक्त गोस्सिपाची पोदगी आहे
नून्गंदाचा इथे बजा वाजतो पण आम्ही तुमच्याच सारखे बोलावून घेण्यातच लोकाना अभिमान वाटतो


माझी पाठी ठेवलेली दुनिया माला नेहमीच आपली वाटते ,
पण फ़ोन वर आज काल हसायला संकोच वाटते
सगला कहि बदलले वाटते आपणच त्यात जूने आहोत हे मनाला ही पटते
विचार मी तगडा केला , जसा देश तसा वेश जगायला हवा आहे
पण खंत हीच मानत होती जे मी करते आहे तेच जर सत्य आहे
उदेश हच मी जपत आहे, आशय प्रसंगी का मअग दूसर्याँ साठी जगावे
हट स्वताचे असेच जपून का नाही नव्या पिढीला एक वेगाले उधाहरण ठेवावे

मअग ठरवले संस्कृति जपून वापरावी कशी ह्याची माला शिस्त गरजेची आहे
वेलट वेल काढून जून्या रितिंचे वाचन अणि वेला नुसार सर्वअ छे आचरण करने जरूरी आहे
इस्छा एक आहे मनी दुष्ट अंधार दूर व्हावा , योग्य सवाई अणि विचारानी दिवालिचा दिवा उजलावा ......