स्वप्नात करत होते मी घराची सजावट
कधी लाल रागनी तर कधी शुभ्र पान्दार्यानी
वेलेला नवाते बंधन त्यात
होता सुन्दर दृश्याचा अटाहास
बाजार होता खूप छान मांडलेला
विविध प्रकानी गजबजलेला
शोधत होती त्यात वात
बघते तर काय बाजूंला मला हत्तींची साथ
दोलत होते ते प्राणी मज्जेत आपसात
जणू अलेल्याला करतात अदारत प्रणाम
शोभतील का ते घराच्या आवारात
विचारताच केला मी खरेदीचा आरम्भ
खिड़की आहे मोटाली घरात
खरी नाही पण जमवु शकते मी मैफिल तिच्या प्रकाशत
मंडली होती माझ्या नजरेत ,
वाध्य व्रिन्दाची त्याना लागेल सांगत
वेनाची तबला सारंगी मग घेतली बनवुन
संगीताची सुरवात करू आपन लवकर
घराची वास्तु असते सुविचार मनावर जड़वत
एकल होत खर , पण कशी करावी त्याला सुरवात
विचारात गडली मी अणि माझी मति
अणि पहाटे तर काय
गंधिन्जिच्या तिन माकादान्वर पडली माझी दृष्टि
सुख शांति चे माहेर ते माझे घर
अलाट तर पडाल प्रेमात झटपट
आल्हाद मिळेल शनात तुम्हाला
बुधाच्या चेर्यावर जसा मद्य हास्याचा स्थिरावा