Thursday, April 11, 2019

गुढी पडावा २०१९

चैत्राच्या सुरवातीला जेवा मिळते मैत्रिणींची साथ 
नववर्ष जात सुखद धरून  गोड़ आठवणींचा हाथ 
प्रेमळ  सहवासात तुमच्या अनुभवाला आपुलकीचा टाका 
जणू मागच्या जन्मात आह्मी तुम्ही कृष्णा भोवतीच्या गोपिका