Friday, February 11, 2011

गणपति बापा


जसा गोपाला जंगलात कृष्ण भेटी साठी आतुर होता तशी मी सुधा स्तोनेहेद्गे ला जाताना गणेश भेटी साठी आतुर होते.श्री मतजिन च्या प्रवाचानत त्यानी अनेकदा स्तोनेहेंद्गे ची किमयाई वर्णन केलि होती.त्यांचा तिथला फोटो अणि त्यात दिसणारे गणपति मी कधीच विसरू शकणार नाही.

इंग्लैंड ला प्रदर्पन करण्या अधि मी सहजच लन्दन मधील सहज योगा बदल वाचत होते.वाचता वाचता माला स्तोनेहेद्गे बदल कलाले .मी विचारच केला होता लन्दन ला जावून जो मी एक महिना आराम करणार आहे त्यात मी नक्की स्तोनेहेद्गे ला जावून येणार .पण माझे विचार विचारताच अडकून राहिले.तुषार ला तिथे जाण्यात कहि रुचि नसल्या मुले अणि मला स्वताला गाड़ी चलवाता येत नसल्य मुले माझी इस्चा पूर्ण कहि होयेना.

गेल्या आथ्वाद्यत सहजच मनाने परत स्तोने हेडगे ची धाव धरली .इन्टरनेट वर शोधल्यावर कलाले की लन्दन मधून दररोज ऐका दिवसाची ट्रिप स्तोनेहेद्गे अणि बाथ ला जाते
मअग काय पटापट मी केलि ट्रिप बुक अणि झाला माझा प्रवास सूरू .

जेवा मी तिथे पोहचले तेवा मानत फक्त एकाच इस्स्चा होती ,अणि टी होती गणपति दर्शनाची.मी सर्व दगडात गणेश शोधत होती ..ठंडी खूप होती अणि स्तोनेहेद्गे टेकडी वर असल्या मुले वारा ही खूप होता .टोपी , मुफ्फ्लेर , ठण्ड कोट सर्व घालून मी स्तोनेहेद्गे ला प्रदक्षिणा घालू लागली.तुम्हाला हसू येत असेल पण खरच काही उनाड कर्त्यानी हतोड़ा अनुन स्तोनेहेद्गे च्या दगादाना दूखावू पाहिले म्हणून तिथल्या कौंसिल ने आता स्तोनेहेद्गे ला हाथ लावणे सकत मना केले आह्हे अणि त्याला पहन्यासथी एक लक्ष्मण राष अखालाई आहे . टी गोलाकार लक्ष्मण रेखा आम्ही प्रदक्षिणा सारखे फिरू लागलो.तोच काय माझ्या समोर गणपतीची मूर्ती ..डोल्याना विश्वासच बसना.मी इथे तिथे भितरून पाहू लागली ..
पण गणपति बापा तिथेच होते.जणू माला त्यांच्या उपस्तितिची जाणीव करून देत होते.मी खूप प्रसन्ना झाली.बापाचे खूप फोटो ही काढले.त्यातला एक मी तुमच्या सोबत इथे शेयर करणार आहे.

No comments: