Wednesday, July 21, 2010

माझे मनोगत

मन माझे उघडे मैदान ..वारा सोसाट वाहे ज्यात ॥
क्षिताजचे बंधन सदैव राहि तशीच राहि आकाशाची आस
पक्षी हजार येत जाट अस्ति कधी कुह्कुं न तर कधी झोकिन गति रानाचे गान
मन माझे बहरते त्यांच्या येण्याने ऐकते होते उगाच अंधाराने
वाटे मिठीत दडून घयावे ह्या क्षनाना , अनुभावालाही तसेच जपावे ....
पण असे किती दिवस चालावे ...
परिस्तिती एकत्याची जणू कोंडीच असते ,गायाचे असते बरच कहि साथीला maatra कोण नसते ....

No comments: