Friday, September 24, 2010

ध्येय

डोक्यात होती एकाच धाव्पल , कधी शाळेत तर कधी इत्तर गुनात अवल ऐन्याची शर्यत .....ह्या शर्यतीत मी घडत ही होते अणि पडत ही होते ...मज्जा होती फक्त पलान्यत ..कधी अनगनत तरी कधी मोहाच्या रानागानत


क्षिशन संपला नोकरी सुरु झाली ..लक्ष्मी मिलाली...अणि आणखी नविन स्पर्धा पाठीशी आली ..जे हवे होते ते माझा मी करत गेले अणि इतारात उठून दिस्न्याताच सर्व महीने निघून गेले

मनाशंती साथी ध्यान जानले ..करावे तर ..असमाधाने ध्यान ही नहीं झाले अणि जीवनाच्या मुलाला मोडाचे स्वप्ना कठिन वातु लागले

साथीदार मिलाताच जीवनने झुपकन वालन घेतले , कधी त्याला सम्झंयत तर कधी माला सम्झावान्यत प्रेम रुतू चालले
ह्या सर्वात ...अनादाचे क्षण मधे मधे दोलाताच होते अणि सुखाची नविन नविन क्शिताजे अख्त होते

स्वताला सुधार्न्यत मी प्रयत्नाचा खेल रचला पण भावनाना माझ्या त्याने नहीं दाद दिला ..
माग इतरांच्या गरजा ही आपल्या गरजा केल्या अणि त्यातुना ही स्वार्थी पाना मी साधला

शिखर मागून शिखर गाठली पान हरवलेले तल माला कहि सापडेना
वहानार्य वार्याला अणि खोल समुद्राला जास त्याच धेय माहित असते तास मात्र माझा माला गमाना

अखेरीस शरण तुझ्या अल्ले आई , जिथे मनाची जदत्वा हलूच दूर होई
अत्ता. वोलाक्हू लागली मी स्वताला अणि सहजच उमगले ध्येय मक्झे माला

No comments: