Thursday, October 21, 2010

तू

आहेस तू कसा नहीं मनाला काळात
जेवा होते अशांत तूच देतो शांति त्यास

आहेस तू कसा विचरते मी सर्वा
जेवा कोणी नसे जवाल तू च असशी माझा सर्व

आहेस का तू हट्टी हे नाही उघडे पुस्तक
थोडा सा भाव खावून मान्य का करशील मअग तू माझी अट

आहेस तू कसा प्रश्न हा किचकट आहे
कठिन प्रसंगात तूच माझा मार्ग दर्शक आहेस

आहेस जरासा तू वेगला , कलाल होत माला
पान ह्या गुणाची कदर झाली आता माला ........

No comments: